About

दिवस होता १४ मे, २००८. दुपारचे २.३०, घराबाहेर चिमण्यांचा चिवचिवाट. बाहेर येऊन बघतो तर थोड्याश्या पाण्यासाठी, तहान भागवण्यासाठी चाललेली चिमण्यांची खटपट मन सुन्न झालं. काहीतरी करायचं पण काय?

आचार्य विजयरत्नसुंदरसूरी महाराज साहेब यांचे आशीर्वाद लाभले, मार्गदर्शन लाभलं, आणि ठरवलं चिमण्यांच्या अन्न पाण्याची सोय करायची, त्यातूनच अमी जीवदया संस्थेचा जन्म झाला. संस्थेच्या माध्यमातून बर्ड फीडर, वॉटर फीडर निर्मिती सुरु झाली. प्रत्येक घरोघरी एकतरी बर्ड फीडर पोहोचविण्याचा संकल्प केला व आजही हे कार्य संस्थेमार्फत चालू असल्याचा अभिमान आहे.

मनुष्य जन्मात येण्याचं समाधान लाभलं, केवळ आपल्यासारख्याच्या सहकार्याने.

धन्यवाद!
हरिष शाह
It was 14th May 2008, 2.30 PM. I could hear the sparrow’s chirping outside the house. I came out to see them, wrangling for some water to quench their thirst. My heart felt a strong desire to do something.

With the blessings and guidance of Acharya Vijayratna Sundarsuri Mahraj sahib, I decided to do something about food & water for the birds. This gave birth to Amijivdaya Foundation.

Through the foundation, we started producing bird feeder & water feeder. It is our dream to provide at least one bird feeder in every household. And we are proud to have this activity going on even now.

Proud to be a part of humankind, only because of your support.

Thank you.
Haresh Shah